E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
डेक्कन क्वीनचा ९६वा वाढदिवस उत्साहात साजरा
Samruddhi Dhayagude
02 Jun 2025
पुणे : प्रवाशांची लाडकी आणि पुणे-मुंबई शहराला जोडणार्या डेक्कन क्वीनचा ९६ वा वाढदिवस रविवारी पुणे रेल्वे स्थानकावर उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी केक कापून चाकरमान्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. रेल्वे प्रवासी समुहाच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
वाढदिवसानिमित्त डेक्कन क्विनच्या इंजिनला पताके, रंगीबेरंगी फुगे लावून साजवट करण्यात आली होती. गाडीच्या काही डब्यातही वाढदिवसानिमित्त सजावट करण्यात आली होती. दरवर्षीप्रमाणे कालही वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी रेल्वे स्थानकावर प्रवाशांसह रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. केक कापून वाढदिवस साजरा केल्यानंतर सकाळी ७.१५ वाजता डेक्कन क्विन मुंबईच्या दिशेने रवाना झाली.
डेक्कन क्विनच्या वाढदिवसानिमित्त प्रवासी सेवा देणार्या रेल्वे चालकांचा उपस्थितांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी मध्य रेल्वे पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी हेमंत कुमार बेहरा, पुणे रेल्वे स्थानक संचालक संजय कुमार, पुणे रेल्वे स्थानक व्यवस्थापक रवींद्र धुमाळ यांच्यासह प्रमुख रेल्वे अधिकारी संजय रायरीकर, गणपत मेहता आणि सुधीर शहा यांनीही कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेऊन तो यशस्वी करण्यात प्रयत्न केले.
बॅन्ड आणि सजावट
लाडक्या डेक्कन क्वीनचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करता यावा, यासाठी रेल्वेच्या इंजिनला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. तसेच केक कापून गाडी मुंबईकडे रवाना होताना बॅन्ड पथकाने वादन केले. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील वातावरणात आनंद आणि उत्साह संचारला होता. त्यानंतर जमलेल्या प्रवाशांना रेल्वे प्रवासी समुहातर्फे केकचे वाटप करण्यात आले.
Related
Articles
प्रत्येक गोष्ट गुवाहाटीशी जोडू नका : भुसे
15 Jun 2025
बालकविता संग्रहातून मुलांच्या भावविश्वाची निरागसता उलगडली
12 Jun 2025
शेअर बाजारात उसळी
17 Jun 2025
बुलडाण्यात केस, नख गळतीनंतर आता हाताला भेगा पडण्याचा प्रकार?
17 Jun 2025
कबड्डीपटू अल्पवयीन मुलीवर अत्याचार
15 Jun 2025
श्री पोटोबा देवस्थानकडून वारकर्यांचा सन्मान

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक